मराठी टाईप करण्यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स/प्रोग्राम्स/फॉन्ट्स Penyiaran jaluran : Varsha0714 (X)
|
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ...
या धाग्यावर मराठी टाईप करण्यासाठी कोणता प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर वापरली जातात/तुम्ही वापरता याविषयी चर्चा करुया. त्या अनुषंगाने मराठी टाईप करताना येणार्या अडचणी याविषयीदेखील चर्चा करता येईल. | | |
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ... TOPIC STARTER बरहा आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड | Dec 8, 2009 |
मराठी टाईप करण्यासाठी मी प्रामुख्याने बरहा (http://www.baraha.com/) चा वापर करते. बरहा वापरुन अक्षरश: कुठेही (वर्ड, एक्सेल पासून अगदी चॅट विन्डोमधेदेखील) मराठीतून टाईप करता येऊ शकतं. परंतु मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ’र्या’ हे अक्षर बरोबर दिसत नाही. r^yA असं टाईप करुनही ते ’र या’ (without space) असं दिसतं. हा प्रॉब्लेम कुणाला आला आहे का? | | |
Netra Joshi Kanada Local time: 04:24 Bahasa Inggeris hingga Bahasa Marathi + ... ‘ऱ्या’ टाईप करण्याची पद्धत. | Dec 9, 2009 |
मला हा प्रॉब्लेम पूर्वी येत असे. पण आता येत नाही कारण word मध्ये ‘र्या’ दोन प्रकारे टाईप करता येतं .
पहिली पद्धत :- r^yaa आणि दुसरी पद्धत :- rxyaa
असं टाईप केलं की व्यवस्थित दिसतं. करून पहा. | | |
Gauree Damale India Local time: 16:54 Bahasa Inggeris hingga Bahasa Marathi + ... तुमच्या शी चर्चा आवडेल. | Dec 9, 2009 |
मला नक्कीच तुमच्या बरोबर चर्चा करायला आवडेल कारण तुम्ही जो र लिहिण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो मला मान्य आहे. पण तुम्ही प्रोझ च्य सभासद आहात मी नाही मग मी चर्चेस पात्र ठरते का?
तुमच्या शी चर्चा आवडेल. | |
|
|
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ... TOPIC STARTER धन्यवाद नेत्रा आणि गौरी | Dec 9, 2009 |
धन्यवाद नेत्रा. मी तू सांगितलेल्या प्रकारे र्या टाईप करुन बघते आणि सांगते.
गौरी, तुझ्या पहिल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. इथे चर्चेत सहभागी होण्यासाठी सशुल्क सभासद (paid member) असण्याची आवश्यकता नाही. बघ, तुझा हा मेसेज इथे दिसतो आहे की!
यानिमित्ताने मला बाकीच्यांनाही हेच सांगावसं वाटतंय की इथल्या चर्चेत सहभागी व्हायला तुम्ही प्रोझचे paid memberच असले पाहिजे अशी अट नाही. त्यासाठी इथे पक्त स्वत:च्या प्रोफाईलची नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच sign in करणे आवश्यक आहे. | | |
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ... TOPIC STARTER वर्डमध्ये ’र्या’ टाईप करता आला! | Dec 9, 2009 |
नेत्रा अनेक धन्यवाद. तू सांगितल्या पद्धतीने वर्डमध्ये ’र्या’ व्यवस्थित दिसतो आहे! | | |
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ... TOPIC STARTER बरहामध्ये ’अॅ’ कसा टाईप करायचा? | Dec 10, 2009 |
बरहासंबंधिच अजून एक अडचण आहे ती म्हणजे 'application' 'apple' मधला अॅ कसा टाईप करायचा? (आत्ता इथे मी गमभन वापरुन टाईप केलाय). बरहामध्ये ऍ दिसतो. अॅ नाही...कुणाला माहिती आहे का कसा टाईप करायचा ते?
[Edited at 2009-12-10 07:54 GMT]
[Edited at 2009-12-10 07:55 GMT] | | |
Netra Joshi Kanada Local time: 04:24 Bahasa Inggeris hingga Bahasa Marathi + ... तुझ्या प्रश्नाचं उत्तर | Dec 10, 2009 |
नाही . मला पण हाच प्रॉब्लेम येतो आहे. पण हे कुणालातरी माहित असेल. मी शोधून बघते आणि कळलं तर नक्की सांगेन. | |
|
|
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ... TOPIC STARTER बरहा वापरुन 'अॅ' | Dec 24, 2009 |
मी बरहाच्या निर्मात्याला विचारुन पाहिलं. त्यांनी असं सांगितलं की बरहामध्ये सध्या अॅ टाईप करण्याची सोय नाही. पुढच्या रिलीजमध्ये त्याविषयी विचार करण्यात येईल. | | |
Tiada moderator ditugaskan khusus untuk forum ini.
To report site rules violations or get help, please contact
site staff »
मराठी टाईप करण्यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स/प्रोग्राम्स/फॉन्ट्स
Protemos translation business management system |
---|
Create your account in minutes, and start working! 3-month trial for agencies, and free for freelancers!
The system lets you keep client/vendor database, with contacts and rates, manage projects and assign jobs to vendors, issue invoices, track payments, store and manage project files, generate business reports on turnover profit per client/manager etc.
More info » |
|
LinguaCore |
---|
AI Translation at Your Fingertips
The underlying LLM technology of LinguaCore offers AI translations of unprecedented quality. Quick and simple. Add a human linguistic review at the end for expert-level quality at a fraction of the cost and time.
More info » |
|