This site uses cookies.
Some of these cookies are essential to the operation of the site,
while others help to improve your experience by providing insights into how the site is being used.
For more information, please see the ProZ.com privacy policy.
वैद्यकीय माहितीपूर्ण संमती प्रपत्राचे उलटे भाषांतर(बॅक ट्रान्सलेशन)
Penyiaran jaluran : Anil Karambelkar
Anil Karambelkar India Local time: 10:48 Ahli (2011) Bahasa Inggeris hingga Bahasa Marathi + ...
Mar 17, 2013
एका एजन्सीसाठी हे काम करताना त्यांनी असे भाषांतर मूळ दस्तावेजाशी जुळते होईल असे दुरुस्त करण्याची मागणी केल्यामुळे मी हे लिहीण्यास प्रवृत्त झालो आहे. याबाबत अनुभवी मराठी भाषातरकारांचे मत ... See more
एका एजन्सीसाठी हे काम करताना त्यांनी असे भाषांतर मूळ दस्तावेजाशी जुळते होईल असे दुरुस्त करण्याची मागणी केल्यामुळे मी हे लिहीण्यास प्रवृत्त झालो आहे. याबाबत अनुभवी मराठी भाषातरकारांचे मत आणि अनुभव काही असल्यास मी जाणून घेऊ इच्छितो.
उलटे भाषांतर करण्याचा उद्देश माझ्या मते अंतिम ग्राहकाला सर्व भाषांचे ज्ञान नसल्यामुळे विशिष्ट भाषेतील भाषांतर मूळ दस्तावेजातील अर्थ रुग्णांपर्यंत पोचविते आहे किंवा नाही हे कळावे हा आहे. परंतु ते जर मूळ दस्तावेजाशी जुळते करायचे तर या उद्देशालाच हरताळ फासला जातो आणि अंतिम ग्राहकाचा त्या विशिष्ट भाषेतील भाषांतर योग्य आहे असा होऊ शकतो. कुठल्याही भाषेची स्वतःची एक शैली, शब्दरचना, वाक्यरचना असते ती इंग्रजीशी मिळती जुळती असेलच असे नाही. पण अर्थ बरोबर असणे महत्त्वाचे आहे. परंतु स्वतःचा वेळ किंवा पैसे वाचविण्यासाठी काही एजन्सी अशी मागणी करतात असा अनुभव आहे. परंतु हे चुकीचे आणि ग्राहकाची फसवणूक करणारे आहे, कायदेशीर समस्याही उद्भवू शकतात. ▲ Collapse
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Milind Joshi Local time: 10:48 Ahli (2013) Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ...
Back Translation
Mar 17, 2013
Form (letter?) of consent including medical information
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Varsha0714 (X) Amerika Syarikat Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris + ...
अद्याप अनुभव नाही
Feb 27, 2014
>>>परंतु ते जर मूळ दस्तावेजाशी जुळते करायचे तर या उद्देशालाच हरताळ फासला जातो
खरं आहे. मला अद्याप कुठल्याही बॅक ट्रान्सलेशनच्या बाबतीत सुदैवाने असं सांगण्यात आलेलं नाही. पण हे अतिशय अयोग्य आहे यात शंकाच नाही.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Anil Karambelkar India Local time: 10:48 Ahli (2011) Bahasa Inggeris hingga Bahasa Marathi + ...
TOPIC STARTER
Feb 28, 2014
हा कदाचित माझा एकट्याचा आणि तोही एकमेव अनुभव असू शकेल. पण या व्यववसायात काम करताना प्रत्येक अनुवादकाला काही ना काही बरे वाईट अनुभव येत असतात, ते सर्वांच्या माहितीसाठी इथे देणे योग्य वाटले. किंबहुना सर्वांनीच तसे करावे असे वाटते. त्याचा कधी कधी फायदाही होतो.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Create customer quotes and invoices from within Trados Studio
Trados Business Manager Lite helps to simplify and speed up some of the daily tasks, such as invoicing and reporting, associated with running your freelance translation business.
Translation Office 3000 is an advanced accounting tool for freelance translators and small agencies. TO3000 easily and seamlessly integrates with the business life of professional freelance translators.